कॉलेज म्हटलं कि फक्त मस्ती, धमाल, दंगा आणि थोडासा(च)
अभ्यास. सगळ्यांना वाटत फक्त मुला -मुलींच्या कॉलेज मध्येच मज्जा करता येते. मी
आणि माझ्या काही मैत्रिणी ह्याला अपवाद आहोत. आता मज्जा करायची झाली तर ती
कशीही, कधीही कोणत्या हि मित्र मैत्रिणी बरोबर करता येते. मग त्या साठी कॉलेज मुलींचं असो
किंवा मुलांच असो, अस काही सक्तीच नाही. प्रत्येक जणांची मज्जा करायची पद्धत हि त्यांच्याप्रमाणे वेगळीच असते. अशी हि मज्जा करता करता मग एक दिवस सर्वांसाठी येतो, तो म्हणजे एकमेकांपासून दूर जाण्याचा आणि निरोप घेण्याचा.
BCA[Bachelor in Computer Application] च्या निरोप समारंभावेळी आम्ही मुलींनी काही सिनेमांच्या
गाण्यांवर विडंबन करून /गाऊन, आमच्या लाडक्या "BCA Department" चा [हसत/रडत] निरोप घेतला. ह्या गाण्यावरून एकंदरीत तुम्हाला कळेलच, मुलींच्या कॉलेज मध्येसुद्धा
किती मज्जा करता येते. विडंबन केलेली गाणी हि खालील प्रमाणे.
खान सर [HOD]:
"BCA" ची शान आणि जान म्हणजे HOD “खान सर”.
नेहमीच ऐटीत असणारे.
मूळ गाण: खुद को क्या समझती है.. [अक्षय कुमारच्या खिलाडी चित्रपटातलं]
खुद को क्या समझते है,
इतना Style मारते है,
रम पम रम पम पम… (2)
कॉलेज मे नये नये, रंग के shirt
डालते है, ..
ओ यारो ये हमे .. लगते है दोस्त हि,
लेकीन वो है HOD !!
खुद को राजधानी समजते है,
इतना fast बोलते है,
उर्दू के नये नये अक्षर वो लिखते है,
अगर हम ये कहे,लिखो तुम बडा,
वो बोले लगाओ चष्मा !!
ओ यारो ये हमे .. लगते है दोस्त हि,
लेकीन वो है HOD !!
खुद को राजधानी समजते है,
इतना fast बोलते है,
उर्दू के नये नये अक्षर वो लिखते है,
अगर हम ये कहे,लिखो तुम बडा,
वो बोले लगाओ चष्मा !!
अब्दुल सर :
आम्हाला C++, VB आणि कॉम्पुटरच्या संबधित विविध भाषांचे
धडे घ्यायचे. सगळे जण त्यांना “CODE Guru” म्हणायचे.त्यांना वेळ वाया घालवायला
अजिबात आवडत नसे. खर सांगयचं तर तेव्हा ते खूप खडूस होते. त्यांच्या साठी
लिहिलेलं हे गाण.
मूळ गाण: क्यू आज कल नींद कम ख्वाब ज्यादा है.. [ Gangster चित्रपटातलं]
लगता सताने का पुरा पुरा इरादा है ..
क्या ये Tension है , या …
या फिर ये Pressure है , अब्दुल सर का ,
ओ ओ हो sss ये अब्दुल सर है..
ओ हो sss हमारे ये क्लास Teacher है,
हमको कभी भी वो तो,
Time Pass करने नही देते,
जब भी उन्हे हम देखे,
Project Project हि करते,
ओ ओ हो sss ये अब्दुल सर है..
ओ हो sss हमारे ये क्लास Teacher है !!!
मोनिका Madam:
"BCA Department" च्या अप्सराच. अजूनही त्या तितक्याच सुंदर दिसतात. त्यांना पाहिलं कि दिवस पण अगदी मस्त जायचा. BCA च्या पहिल्या
आणि दुसऱ्या वर्षाला “Technical
Communication” चे धडे घ्यायच्या. एक तास संपला कि दुसऱ्या तासाला त्यांना Presentation नेहमी
लागायचंच. त्यामुळे सगळ्यांची फारच तारांबळ उडायची. त्यांच्यासाठी लिहिलेलं
हे गाण.
मूळ गाण: ले गई ले गई .. [दुल्हन हम ले जायेंगे चित्रपटातलं] ले गई ले गई
ले गई ले गई ले गई ले गई…. दिल ले गई
TC के Lecture मे वो दिल ले गई..
अरे ऐसे झटके मार मार के
Favorite बन गई.. Monika ma'am !!!
कविता Madam:
विडंबन केलेल गाणं वाचूनच कळेल, कि त्या आम्हाला कुठला विषय शिकवायच्या.
मूळ गाण: पल पल [लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातलं]
पल पल पल पल हर पल हर पल
रहे वो सोचती हर पल हर पल
Lecture मे भी हो,
बस मे भी हो
ट्रेन मे भी हो,
सोचती हर एक पल,
हसती है वो बच्चो जैसे,
नाम है उनका Poetry
पल पल पल पल हर पल हर पल
पढाती है वो Subtraction, Addition,
नाम है उनका Poetry
पल पल पल पल हर पल हर पल
पढाती है वो Subtraction, Addition,
De Morgan’s Law, Addition Theorem,
Integration हो या Derivation
सब पढके हो गये है हम डम,
जैसे बजे है खाली खाली ड्रम,
पल पल पल पल हर पल हर पल !!!
मंजोत Madam:
सगळ्यात कंटाळवाणा विषय म्हणजे Software Engineering[SE]/System
Software[SS]. ह्या विषयाचा तास म्हणजे [माझ्यासाठी/आमच्यासाठी] अंगाई गीत असायचं .
मूळ गाण: गोलमाल गोलमाल [गोलमाल चित्रपटातलं शीर्षक गीत]
गोलमाल गोलमाल झुमके मे है गोलमाल (2)
हर SS के Lecture मे आए,
और हम को वो इतना पकाए,
Projector लगाते लगाते
एक Lecture खतम हो जाए,.
SS के ppt देखते हि,
हमारे ये होश उड जाए
नींद आए क्लास मे
एक पल मे सब सो जाए,
पढाती है कमाल कि
पर Portion है Vast,
गोलमाल गोलमाल ….
मूळ गाण: गोलमाल गोलमाल [गोलमाल चित्रपटातलं शीर्षक गीत]
गोलमाल गोलमाल झुमके मे है गोलमाल (2)
हर SS के Lecture मे आए,
और हम को वो इतना पकाए,
Projector लगाते लगाते
एक Lecture खतम हो जाए,.
SS के ppt देखते हि,
हमारे ये होश उड जाए
नींद आए क्लास मे
एक पल मे सब सो जाए,
पढाती है कमाल कि
पर Portion है Vast,
गोलमाल गोलमाल ….
राजश्री Madam:
BCA च्या पहिल्या वर्षी आम्हाला Accounts हा सक्तीचा विषय [आणि ह्या सारखे इतर अनेक] होता. त्यात राजश्री Madam देखील अगदी तितक्याच सक्तीने शिकवायच्या.
मूळ गाण: है ना बोलो [अंदाज चित्रपटातलं]
BCA च्या पहिल्या वर्षी आम्हाला Accounts हा सक्तीचा विषय [आणि ह्या सारखे इतर अनेक] होता. त्यात राजश्री Madam देखील अगदी तितक्याच सक्तीने शिकवायच्या.
मूळ गाण: है ना बोलो [अंदाज चित्रपटातलं]
है ना बोलो बोलो (2)
Journal और Ledger से
Ledger और TB से
प्यार है प्यार है
है ना बोलो बोलो
Madam बोलो बोलो..
(TB: Trial Balance)
Journal और Ledger से
Ledger और TB से
प्यार है प्यार है
है ना बोलो बोलो
Madam बोलो बोलो..
(TB: Trial Balance)
मंजरी Madam:
पहिल्या वर्षी C language,दुसऱ्या वर्षी COA/Microprosessor आणि शेवटच्या वर्षी MIS… हुश्श.
बाकी गाण्यावरून सगळ कळेलच.
मूळ गाण : छोटे छोटे शहरो से [बंटी और बबली चित्रपटातलं]
लंबे लंबे क्लासेस मे, खाली बोर Lectures से,
हम तो झोला उठा के चले,
Lecture कम कम होते है,
Viva’s बहुत से होते है,
हम Assignment देके पक गए,
ओ हो …sss
पक गए पक गए हम तो पक गए,
थक गए थक गए हम तो थक गए,
धडक धडक
MIS पढाये रे,
धडक धडक
Xerox कराये रे...
उषा Madam:
ह्यांना कधीच कोणी नावाने बोलवायचे नाहीत.
"Personality Development" चे धडे घ्यायच्या. थोडक्यात सगळ्यांना [आणि इतर
अनेक lecture चा ] कंटाळा यायचा. म्हणून त्यांना "PD Madam" म्हणूनच ओळखायचे.
मूळ गाण: जिने के है चार दिन ... [मुझसे शादी करोगे चित्रपटातलं]
हफ्ते के छ दिन ओ sss
आती है वो एक दिन ओ sss
आए आए (2)
एक बार जो आए
वो क्लास मे सबको बिठाये है है..
Lecture मे सबको पढाये है है..
Personality sabki बढाये ...
भावना Madam:
ह्यांच्यासाठी दोन गाणी विडंबन करण्यात आली होती. कारण त्या आम्हाला बालवाडीत असलेल्या मुलांसारख शिकवायच्या.
1.मूळ गाण: सावन का महिना पवन करे सोर[ मिलन चित्रपटातलं ]
Teachar Teacher अब हम नही करेंगे सोर,ह्यांच्यासाठी दोन गाणी विडंबन करण्यात आली होती. कारण त्या आम्हाला बालवाडीत असलेल्या मुलांसारख शिकवायच्या.
1.मूळ गाण: सावन का महिना पवन करे सोर[ मिलन चित्रपटातलं ]
[सोर नही रे बाबा शोर]
Teachar Teacher अब हम नही करेगे शोर,
लेकीन बच्चे ना हसे तो हो जायेंगे बोर …
2. मूळ गाण : आओ सुनाये प्यार कि एक कहाणी [क्रिश चित्रपटातलं]
आओ सुने हम ERP कि कहाणी … ओ हो sss,
एक थे सर, अब आई है एक राणी … ओ हो sss
नही हसने वो देती,
नही वो बोलने वो देती,
बच्चो जैसे हमको वो समझाती ओ हो,
आओ सुनाये हम ERP कि कहाणी … ओ हो sss
सीमा Madam:
जेमतेम काही महिन्यांसाठी आम्हाला त्या JAVA विषय
शिकवायला होत्या.मूळ गाण: धीरे धीरे से [आशिकी चित्रपटातलं]
धीरे धीरे से Board को रब करना,
धीरे धीरे से Program Dictate करना,
Dictate करके हमको Confuse करना,
ये JAVA क्या है हमको बताना…
(फिर मर JAVA मिट JAVA हो जाना :/ )
कमलप्रीत Madam:
ह्या म्हणजे एक वेगळ कोडच होत्या. BCA च्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी होत्या, नंतर मग BCA Department ला राम राम ठोकून दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकवायला गेल्या. त्यामुळे आम्हाला फार दु:ख झाल होत.
मूळ गाण: चली चली फिर हवा चली [बागबान चित्रपटातलं]
गई गई वो गई गई,
हमे छोड के चली गई,
taa taa [Music]
गई गई वो गई गई,
हमे छोड के चली गई,
FS और DSN वो पढाके,
हमे छोड के चली गई,
चली गई वो चली गई हमे छोड के चली गई,
taa taa [Music]
(FS: File Structure & DSN: Distributed System & Networking )
लक्ष्मी Madam:
German शिकवणाऱ्या [नावडत्या] madam.
मूळ गाण: किताबे बहुत सी पढी होगी तुमने... [बाजीगर चित्रपटातलं]
मूळ गाण: किताबे बहुत सी पढी होगी तुमने... [बाजीगर चित्रपटातलं]
Languages बहुत सी पढी होगी तुमने
मगर क्या ये German भी तुमने पढा है,
पढाया है हमको Laxmi madam ने पढाया,
बता German Dictionary मे क्या क्या लिखा है,
Ich bin Ich bin Ich bin Ich bin,
Ich bin Ich bin Ich bin Ich bin,
मगर क्या ये German भी तुमने पढा है,
पढाया है हमको Laxmi madam ने पढाया,
बता German Dictionary मे क्या क्या लिखा है,
Ich bin Ich bin Ich bin Ich bin,
Ich bin Ich bin Ich bin Ich bin,
काही प्राध्यापक असे होते कि BCA Department मध्ये होत्या, पण त्यांनी
आम्हाला कधीच शिकवलं नाही. कॉलेजचे इतर कार्यक्रम आणि सहली त्यामुळे
त्यांच्याशी तितका काही तो संवाद[मस्ती] होत असे. त्यातल्याच ह्या दोन प्राध्यापिका.
प्राजक्ता
Madam: मूळ गाण : दिल है छोटासा छोटीशी आशा [रोजा चित्रपटातलं]
छोटी सी टिकली
छोटी सी Teacher
दिल कि अच्छी है,
लगती बच्ची है,
Lecture नही लेती,
कैसी है Teacher
छोटी सी टिकली
छोटी सी Teacher
ट्रेन से आती है,
रहती डोंबिवली,
taxi वो लेके,
लिफ्ट वो देती,
आदिती कि Mummy
प्राजक्ता madam है,
लेकीन वो lecture लेती नही है,
छोटी सी टिकली ....
अजून एक गाण त्यांच्यासाठी:
मूळ गाण : आती नही [ प्रेम चित्रपटातलं ]
आती नही आती नही
कॉलेज मे है मगर
क्लास मे आती नही, पढाती नही…
गार्गी Madam:
मूळ गाण: फुलो सा चेहरा तेरा [ अनाडी चित्रपटातलं]
Strawberry सा चेहरा तेरा मूळ गाण: फुलो सा चेहरा तेरा [ अनाडी चित्रपटातलं]
BCA कि तू शान है,
रंग तेरा देख के रूप तेरा देख के,
हम [TY] भी हैराण है ...
हे सगळ झाल आमच्या प्रध्यापाकांबद्दल.
त्यांना सगळ्यांना वाटायचं कि, आम्ही TY च्या वर्गात आल्यानंतर जरा जास्तच शेफारलो होतो. त्याचं हि बरोबरच होत. आम्ही हि प्रत्येकजण चाचणी परीक्षा [Unit test],
तोंडी परीक्षा [Viva] किंवा Assignment द्यायच्या वेळेस सतत ते पुढे कस
ढकलता येईल, त्या साठी नेहमी प्रयत्न करायचो. काही अपवाद वगळता हे
आमच्यासाठी रोजचंच झाल होत. त्यामुळे ती आमची एक प्रतिज्ञा होती. लिहिलेलं
हे गाण म्हणजे आमची प्रतिज्ञा [TY Pledge]
मूळ गाण: हमसे ही जमाना सारा [चुरा लिया ही तुमने चित्रपटातलं]
हमसे ही BCA सारा,
हम किसी से कम नही,
Test Postpond करने मे,
Expert तो है हम सभी,
Ty’s are BEST
जान लो , बात ये मान लो,
तीर रपा रप … तीर रपा रप … रे sss ..
त्याचप्रमाणे TY संपल कि सगळ्यांना ओढ लागणार होती ती, IT कंपनी मध्ये जाऊन काम करण्याची, पण त्या आधी Project साठीच Tension . हे गाण त्यासाठीच तयार केलेलं होत.
मूळ गाण: नही समझे है वो हमे… [जो जीता वही सिकंदर चित्रपटातलं]
नही समझे है वो हमे, तो क्या जाता है .. लालाला ss
हारी बाजी को जितना हमे आता है …लालाला sss
निकलेंगे BCA से जब हम जूम के
Industries जूमेंगे ये कदम चूम के
जो सब करते है यारो वो तुम हम क्यू करे,
यु प्रोजेक्ट करते करते काहे को हम मरे,
खान सर से अब्दुल सर से भला हम क्यू डरे
यहा के हम सिंकंदर चाहे तो रख ले
सबको अपनी जेब के अंदर
अरे हम से पंगा मत ले मेरी जान …
सगळी गाणी वाचून [गाऊन] झाल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल कि आमचं“BCA Department” ची शान काही औरच
आहे.[नक्कीच तुम्हाला पण तुमच्या कॉलेजचे दिवस आठवले असतीलच] आमचे सगळे
प्राध्यापक जरी मस्ती करत असले, तरी प्रत्येक जण तितक्याच कडक शिस्तीचे होते(आहेत). त्यांनी दिलेल्या प्रत्येक शिकवणीमुळे आणि चुका झाल्यानंतर तितक्याच प्रेमळपणे आणि कठोरपणे ओरडल्यामुळेच आम्ही घडलो.
आमच्या BCA च्या सर्व प्राध्यापकांना हेच सांगयचं आहे. आम्ही पहिले किंवा शेवटचे BCA Department [Degree मिळवून] मधून बाहेर निघणारे नाहीत . आमच्या आधी चांगल्या विद्यार्थिनी घडल्या आणि आमच्या नंतर हि छान विद्यार्थिनी घडणार आहेत [घडवत आहात]. त्यासाठी आमच्या(माझ्या) ह्या "BCA Department" ला उदंड आयुष्य लाभो.
अशा ह्या आमच्या सर्व अदाकार, कलाकार तसेच आमच्यावर
जीवापाड प्रेम करणाऱ्या BCA च्या सर्व
प्राध्यापकांना खूप खूप धन्यवाद देऊन , शेवटी अन्नू मल्लिक ने गायलेलं हे गाण त्यांच्यासाठीच.
कसम ये ली हमने ,
कसम न तोडेंगे,
we love you all of you
तुम्हे सतायेंगे
जा कसम जाने जा
हम को तुम से प्यार
we love you all of you
तुम्हे सतायेंगे …
कसम न तोडेंगे,
we love you all of you
तुम्हे सतायेंगे
जा कसम जाने जा
हम को तुम से प्यार
we love you all of you
तुम्हे सतायेंगे …
ह्यांच्यामुळे आमच्या वर्गातही विविधतेत एकता होती. त्यामुळे BCA तल्या माझ्या प्रत्येक वर्गमैत्रीणीना सुद्धा खूप खूप धन्यवाद !!!
Three cheers for (Our) BCA Department … hip hip hurray… !!!
----
विनया ज. शिर्सेकर.

